इन्स्टावरुन फोटो उडवले, एकमेकांना अनफॉलो केले; चहल-धनश्रीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूच्या आयुष्यात वादळ

टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही वर्षात वादळ आले. दिनेश कार्तिक, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. यातील काही खेळाडूंनी दुसरीसोबत संसारही थाटला. त्यानंतर फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील नातेही संपुष्टात आल्याची चर्चा आहे. या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे. चहलने तर धनश्रीचे फोटोही डिलिट केले … Continue reading इन्स्टावरुन फोटो उडवले, एकमेकांना अनफॉलो केले; चहल-धनश्रीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूच्या आयुष्यात वादळ