Latur News – मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पूरस्थितीने बळीराजा हतबल, सर्वसामान्य सुन्न

लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड परिसरातील मांजरा नदीला महापूर आला आहे. मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेत शिवारातून पाणी वाहत असल्याने या प्रकोपापुढे बळीराजा हतबल झाला आहे. नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे. मराठवाडा चिखलात; फडणवीस म्हणाले, ओल्या दुष्काळाचे काय… नियमामध्ये आहे ती सगळी मदत देऊ मांजरा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर … Continue reading Latur News – मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पूरस्थितीने बळीराजा हतबल, सर्वसामान्य सुन्न