Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढही दिली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधला. मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या. तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली आहे, असा आरोप मनोज … Continue reading Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका