जरांगेंना थांबवता येणार नाही, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार; हायकोर्टाचे निरीक्षण

ही लोकशाही आहे. आंदोलन करण्यापासून कोणालाच रोखता येणार नाही. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून थांबवता येणार नाही. आम्ही अशा प्रकारचे आदेश देणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले. त्याविरोधात याचिका दाखल झाली. मुख्य … Continue reading जरांगेंना थांबवता येणार नाही, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार; हायकोर्टाचे निरीक्षण