Maratha Reservation – आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? वाचा…

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. सकाळी १० वाजल्यापासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडून अटी-शर्तींसह ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली. मराठी माणूस … Continue reading Maratha Reservation – आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? वाचा…