मुनी हे आता ‘मुनीरभाई’ झालेत! जैन मुनींनी तोंड आवरावे नाहीतर फटके देणार! मनोज जरांगे यांचा इशारा

छत्रपती ताराराणी यांना जैन धर्मीय म्हणणाऱया आणि नीतेश राणे यांची शिवरायांशी तुलना करणाऱया जैन मुनींवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले आहेत. ‘जैन मुनी हे आता मुनी राहिले नाहीत, ते ‘मुनीरभाई’ बनले आहेत! ते धर्मगुरू असूच शकत नाहीत. त्यांनी तोंडाला आवर घालावा, नाहीतर मराठे पिसाळले तर फटके दिल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा सणसणीत … Continue reading मुनी हे आता ‘मुनीरभाई’ झालेत! जैन मुनींनी तोंड आवरावे नाहीतर फटके देणार! मनोज जरांगे यांचा इशारा