इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) च्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत असून, कर्णधार हार्दिक पांड्या आता क्रिकेट तज्ज्ञांच्या निशाण्यावर आला आहे. हंगामातील पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने मुंबईचा सहज पराभव केला. मुंबईला या हंगामात आतापर्यंत … Continue reading IPL 2026- हार्दिक पंड्याकडून MI चे कर्णधारपद काढून पुन्हा रोहित शर्माकडे सोपवा, दिग्गज खेळाडूची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed