मंत्रालय की भ्रष्टाचाराचा अड्डा… कार्यालयातच तोडपाणी! झिरवाळांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून लाच घेतल्याच्या कबुलीने सरकार उताणे

महायुती सरकारमधील अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात तोडपाणी होत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल स्टोअरच्या परवान्याचे निलंबन रद्द करण्यासाठी लाच घेताना झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी झडप घातली. त्या लिपिकाने झिरवाळांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने … Continue reading मंत्रालय की भ्रष्टाचाराचा अड्डा… कार्यालयातच तोडपाणी! झिरवाळांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून लाच घेतल्याच्या कबुलीने सरकार उताणे