मंत्रोच्चार दूर करतो शरीराचा थकवा

  • शरीरात वाताचा प्रभाव वाढल्यास झोप लागत नाही. यासाठी वातावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
  • ध्यान आणि मंत्राच्या उच्चारणामुळे आणि मंत्राच्या प्रभावाने त्यांची झोपेची समस्या दूर होईल.
  • झोप लागण्याकरिता ‘मी शांत आणि स्थिर आहे’, ‘जगही शांत झोपले आहे, ‘मी माझ्या झोपेचं स्वागत करत आहे’ अशा सूचना मनाला द्याव्यात.
  •  ‘सा ता ना मा’ हा मंत्र म्हटल्याने पेशींना विश्रांती मिळते. थकवा दूर होतो.
  •  ‘हर हर मुकुंदे’ हा मंत्र म्हटल्याने मनाला शांतता मिळून शांत झोप लागते.
  • ‘अंग संग वाहेगुरू’ या मंत्रामुळे बुद्धी आणि शरीराला आराम मिळतो.
  • रात्री झोपताना सगळ्याच प्रकारच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र जपावा. यामुळे वाईट स्वप्नही पडत नाहीत.
  • * भूत-पिशाच्ची भीती वाटत असल्यास मारुतीचा ‘शाबर मंत्र’ जपावा.
आपली प्रतिक्रिया द्या