दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एका आठवड्यात दुसरी घटना

दिल्लीतील काही शाळांना शुक्रवारी धमकीचा ईमेल आहे. ईमेलमधून शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. दिल्ली पब्लिक स्कूल, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूल या शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. यामुळे … Continue reading दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एका आठवड्यात दुसरी घटना