हिंदुस्थान पाकिस्तानच्या शस्त्रसंधीमुळे अनेक माजी सैन्यप्रमुख आश्चर्यचकित, या घडामोडींमुळे नेमकं साध्य काय झालं? माजी सैन्यधिकाऱ्यांचा सवाल

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले अखेर शनिवारी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीमुळे हिंदुस्थाने काही माजी सेनाप्रमुखांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच यातून नेमके साध्य काय झाले असा सवाल त्यांनी विचारला आहे. माजी सैन्यप्रमुख जनरल व्हीपी मलिक यांनी एक्सवप पोस्ट करून म्हटले आहे की, 22 एप्रिलला … Continue reading हिंदुस्थान पाकिस्तानच्या शस्त्रसंधीमुळे अनेक माजी सैन्यप्रमुख आश्चर्यचकित, या घडामोडींमुळे नेमकं साध्य काय झालं? माजी सैन्यधिकाऱ्यांचा सवाल