फडणवीसांना ‘वर्षा’त घुसून धुतले असते, जरांगेंचे धक्कादायक विधान

आम्हाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, उभे राहू देणार नाही. मराठे कसे मुंबईत येतात ते बघू, एक दिवसाची परवानगी, असे म्हटले होते. त्या रागाने फडणवीसांना ‘वर्षा’ बंगल्यात घुसून धुतलं असतं, असे धक्कादायक विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. मी फक्त मराठय़ांचाच आहे. मी कुठल्याच राजकीय पक्षाला मोजत नाही. माझा समाज माझ्या पाठीशी आहे … Continue reading फडणवीसांना ‘वर्षा’त घुसून धुतले असते, जरांगेंचे धक्कादायक विधान