आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही! जरांगेंचा सरकारला आवाज… मला गोळ्या घाला, बलिदानाला तयार आहे!

मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीसाठी आज हजारो मराठा आंदोलकांचे तुफान आझाद मैदानावर धडकले. मुसळधार पाऊस असतानाही मराठा आंदोलकांनी एकीची वज्रमूठ दाखवत सरकारला निर्वाणीचा इशाराच दिला. आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून जाणार नाही, अशी घोषणाच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. मला गोळ्या घाला, समाजासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे, मात्र डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता माघार घेणार … Continue reading आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही! जरांगेंचा सरकारला आवाज… मला गोळ्या घाला, बलिदानाला तयार आहे!