आता रस्त्यावर लढाई करणार, 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा; मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी थेट रस्त्यावर लढाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच 15 तारखेपासून साकळी उपोषणाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आरोप करत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हा माणूस म्हणजे फक्त चाल टाकणारा माणूस आहे. तू इतका … Continue reading आता रस्त्यावर लढाई करणार, 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा; मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा