मुंबईतील पारंपरिक मतदारसंघांवर शिवसेनेचेच वर्चस्व, मराठी मतदारांची शिंदे गटाकडे पाठ; शिवसेनेला 2017 पेक्षाही जास्त मताधिक्य

मुंबईतील मराठीबहुल मतदारसंघांवरील पकड यंदाच्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेने कायम ठेवली. मुंबईतील बहुतांश पारंपरिक मतदारसंघांमध्ये शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, 2017 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांनी जास्त मताधिक्य घेतले. त्या तुलनेत मराठी मतदारांनी शिंदे गट व भाजपकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 48 प्रभागांमध्ये … Continue reading मुंबईतील पारंपरिक मतदारसंघांवर शिवसेनेचेच वर्चस्व, मराठी मतदारांची शिंदे गटाकडे पाठ; शिवसेनेला 2017 पेक्षाही जास्त मताधिक्य