गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

36

सामना प्रतिनिधी । देवरूख

माहेरी आलेल्या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोसुंब गावात घडली आहे. मृत महिलेचं नाव शलाका निनाद चव्हाण (२७) असं आहे.

शलाकाचे सासर ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे आहे. सुटीनिमित्त माहेरी आलेल्या शलाकानं स्वत:च्या लहान मुलाला वडिलांसोबत फिरायला पाठवून दिले आणि घरात कोणी नसल्याचं पाहून आत्महत्या केली. या प्रकरणी देवरुख पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या