क्रिकेटच्या नियमपुस्तकात 73 मोठे बदल, कसोटी क्रिकेटमध्ये वाढणार थरार; विजयानंतरचे गैरवर्तनही निकाल बदलणार

क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) 2017च्या कोड ऑफ लॉजची चौथी आवृत्ती जाहीर केली आहे. 2022नंतर प्रथमच प्रकाशित झालेल्या या आवृत्तीत तब्बल 73 नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026पासून लागू होतील. ‘एमसीसी’च्या मते हे बदल क्रिकेटचे नियम आधुनिक खेळाशी सुसंगत, अद्ययावत आणि सर्वांसाठी समावेशक ठेवण्यासाठी करण्यात … Continue reading क्रिकेटच्या नियमपुस्तकात 73 मोठे बदल, कसोटी क्रिकेटमध्ये वाढणार थरार; विजयानंतरचे गैरवर्तनही निकाल बदलणार