Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी ‘या’ तेलाने रोज पाच मिनिटे मालिश करा! केसांची वाढ बघून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल

आपल्या हिदुस्थानी संस्कृतीमध्ये विविध प्रकारची खाद्यपरंपरा पाहायला मिळते. प्रत्येक 10 मैलावर भाषा बदलते. तसाच खाद्यसंस्कृतीमध्येही फरक पाहायला मिळतो. हिंदुस्थानच्या काही भागात मोहरीच्या तेलाचा वापर हा खाण्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक भागाच्या वातावरणाप्रमाणे खाण्यामध्येही तशाच पदार्थांचा आणि वस्तूंचा समावेश होतो. मोहरीचे तेल म्हटल्यावर आपण नाक मुरडतो, परंतु हे तेल आरोग्यदायी तर आहेच. शिवाय सौंदर्यवर्धक सुद्धा  … Continue reading Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी ‘या’ तेलाने रोज पाच मिनिटे मालिश करा! केसांची वाढ बघून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल