रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट

हिंदुस्थानकडून केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 16 दिवसात हिंदुस्थानने आॅपरेशन सिंदूर राबवले. याअंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. नुकताच रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट झालेला आहे. हिंदुस्थानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानचे … Continue reading रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट