Operation Sindoor- पाकिस्तानात एकामागोमाग 12 शहरांत स्फोट, लाहोर-कराचीमध्ये प्रचंड घबराट; अणुतळाजवळ पोहोचले ड्रोन

हिंदुस्थानकडून केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 16 दिवसात हिंदुस्थानने आॅपरेशन सिंदूर राबवले. याअंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. या आॅपरेशननंतर पाकिस्तानला सध्याच्या घडीला पळता भुई थोडी झाली आहे. Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी … Continue reading Operation Sindoor- पाकिस्तानात एकामागोमाग 12 शहरांत स्फोट, लाहोर-कराचीमध्ये प्रचंड घबराट; अणुतळाजवळ पोहोचले ड्रोन