नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसक झटापटीत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक तरुण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. ही निदर्शने प्रामुख्याने १८ ते ३० वयोगटातील तरुणांनी (Gen-Z) केली असून, यामागे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील संताप आणि सोशल मीडियावर घातलेली बंदी हे प्रमुख कारण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूमधील माइतीघर मंडलापासून सुरू झालेली ही … Continue reading नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी