दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घाला, शिंदे गटाचे खासदार देवरा यांचे पत्र

आझाद मैदानात नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारी आंदोलने व मोठय़ा मेळाव्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहीत … Continue reading दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घाला, शिंदे गटाचे खासदार देवरा यांचे पत्र