मॅच फिक्सिंगचा विळखा! हिंदुस्थानचे चार खेळाडू तात्काळ निलंबीत, क्रिकेट जगत हादरलं; गुन्हा दाखल

Syed Mushtaq Ali Trophy 2025 चा रणसंग्राम सुरू आहे. चौकार आणि षटकारांची खेळाडू आतषबाजी करत आहेत. धारधार गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहेत. एकीकडे चाहत्यांना रंगततार सामन्यांची मेजवानी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मॅच फिक्सिंगची घटना समोर आल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. या प्रकरणी आसाम क्रिकेट असोसिएशनने चार खेळाडूंना तात्काळ निलंबीत केले आहे. अमित सिन्हा, ईशान अहमद, … Continue reading मॅच फिक्सिंगचा विळखा! हिंदुस्थानचे चार खेळाडू तात्काळ निलंबीत, क्रिकेट जगत हादरलं; गुन्हा दाखल