कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी! माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या 2025 ते 2027 या नव्या हंगामाला हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होतोय. त्याचबरोबर या मालिकेचे ‘माइंड गेम’सुद्धा सुरू झाले असून, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने ‘ही मालिका हिंदुस्थानच जिंकणार,’ असे भाकीत वर्तवीत आपले हिंदुस्थानप्रेम दाखवलेय. दुसरीकडे ऑ स्ट्रेलियाचाच माजी कर्णधार मायकल क्लार्क, तसेच दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेनने … Continue reading कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी! माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत