धाराशीव, सोलापूरमध्ये ‘माऊली संवाद’

260

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या ‘माऊली संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी  धाराशीव आणि सोलापूरमध्ये ‘माऊली संवाद’ होणार आहे.

गुरुवार, 19 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता प्रीतम मंगल कार्यालय, पारंडा तर दुपारी 3 वाजता रामहरी मंगल कार्यालय, भूममध्ये होणार आहे. शुक्रवार, 20 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता हुतात्मा मंदिर स्मारक, सोलापूर शहर येथे तर सायंकाळी 4 वाजता कैकाडे महाराज मठ, पंढरपूर येथे ‘माऊली संवाद’ होणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या