MAYDAY… MAYDAY… पायलटने पाठवला आपत्कालीन संदेश, कॅप्टन सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव
दुर्घटनाग्रस्त एआय 171 विमान 625 फूट उंचीवर होते. त्यानंतर ते क्षणातच खाली येऊ लागले. विमानात दोन पायलट आणि 10 केबिन क्रू होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे विमान उडवत होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर त्यांच्यासोबत होते. दोघे अनुभवी पायलट होते. विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. उड्डाण करताच पायलटने जवळच्या एटीसीला मेडे … Continue reading MAYDAY… MAYDAY… पायलटने पाठवला आपत्कालीन संदेश, कॅप्टन सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed