Israel Iran War – शेअर बाजारात मोठी घसरण; देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला घेरले

अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असताना हे युद्ध लांबणार असल्याची शक्यता असल्याने सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरगुंडी झाली. त्यामुळे जगतिक परिस्थिती देशाचे धोरण याबाबत अनेक सवाल करत विरोधकांनी सरकारला घेरले आहे. शेअर बाजारातील घसरणीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. अमेरिका-इराण संघर्षाचा देशावर कसा परिणाम होत आहे, या सर्व … Continue reading Israel Iran War – शेअर बाजारात मोठी घसरण; देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला घेरले