मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. मनसेकडून झालेल्या या मारहाणीनंतर, परीसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुनच निषेध व्यक्त केला. तसेच तेथील व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता. या सर्व घडामोडीनंतर आता मराठी माणूस जागा झाला आहे. आता सर्व मराठी राजकीय संघटना … Continue reading मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय