पोटाला गाठ मारणारी युवती बघाल तर हैराण व्हाल

49

सामना ऑनलाईन। सर्बिया

या जगामध्ये विविध कला आत्मसात करणाऱ्या व्यक्तींकडे बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं. सर्बियातील मिरजाना कीका नावाची एक मुलगी चक्क पोटाला गाठ मारते. त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारीत करण्यात आला असून सुरूवातीला ती काहीतरी चित्र काढते आणि नंतर चित्र पूर्ण झाल्यानंतर कळतं की तिच्या पोटाला गाठ बसली आहे. कसं ते तुम्ही बघाया या व्हिडीओमध्ये

आपली प्रतिक्रिया द्या