म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,285 घरांच्या आणि सिंधुदुर्गातील ओरोस व कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरिता आयोजित सोडतीला दुसऱयांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार इच्छुकांना आता 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून 9 ऑक्टोबरला ठाण्यात सोडत काढण्यात येईल. कोकण मंडळाच्या या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण … Continue reading म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत