मे महिन्यातील नोकऱ्यांवरील कपातीनंतर, Microsoft पुन्हा एकदा कपातीची कात्री चालवणार!

अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा कपात करणार आहे. यामध्ये पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मायक्रोसॉफ्टच्या विक्री विभागात आता कपात करण्यात येणार आहे. मायक्रोसाॅफ्ट कंपनी सध्याच्या घडीला आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर अधिकाधिक गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये ही कपात पुढील महिन्यात होऊ शकते. … Continue reading मे महिन्यातील नोकऱ्यांवरील कपातीनंतर, Microsoft पुन्हा एकदा कपातीची कात्री चालवणार!