Israel Iran War – होर्मुझच्या वेढ्यातून सुटका! 23 दिवसांनंतर ‘जग वसंत’ जहाज गुजरातमध्ये दाखल

आखाती देशातील युद्धामुळे ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त अडकलेले हिंदुस्थानचे ‘जग वसंत’ हे नैसर्गिक वायूची वाहतूक करणारे जहाज अखेर गुरुवारी रात्री उशिरा गुजरातच्या वाडिनार बंदरात सुखरूप पोहोचले. तब्बल 23 दिवस हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीच्या या धोकादायक सागरी मार्गात अडकून पडले होते. 47,600 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन आलेले हे जहाज हिंदुस्थानसाठी महत्वाचे मानले जात आहे. याचसोबत ‘पाइन गॅस’ … Continue reading Israel Iran War – होर्मुझच्या वेढ्यातून सुटका! 23 दिवसांनंतर ‘जग वसंत’ जहाज गुजरातमध्ये दाखल