‘इंडिया के मस्त कलंदर’च्या मंचाकर मिका सिंग

22

सामना ऑनलाईन । मुंबई

इंडिया के मस्त कलंदरया कार्यक्रमाच्या मंचाbर सादर होणारे जगावेगळे कसब आणि कलाकारांचे अतरंगी परफॉर्मन्सेस प्रेक्षकांना दरवेळी नव्याने अचंबित करत आहे. या कार्यक्रमातील फिल्मी कव्वाली ३९ या नागपूरच्या ग्रुपने मंचावर स्वरकल्लोळ उडविला. खुद्द पॉप किंग मिका सिंग या ग्रुपच्या सोबतीने गाताना दिसणार असून स्टार परिक्षक गीता कपूर यांचे नेत्रदीपक सादरीकरण हे सुद्धा या भागाचे विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमाच्या येत्या भागांमध्येही चाहत्यांना अशा अनेक सादरीकरणांचा आस्काद घेता येणार आहे. ‘इंडिया के मस्त कलंदर’ दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर पाहता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या