जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गची मुलगी पॉर्नस्टार, सोलो व्हिडीओ केले पोस्ट

4320

हॉलिवूडचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग (73) यांची मुलगी मिकाएला (23) हिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कारकीर्दी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मिकाएला एका मुलाखतीमध्ये आपल सोलो अॅडल्ट व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी वडील स्पीलबर्ग आणि आई केट यांनीही आपल्याला पाठिंबा दिल्याचे मिकाएला हिने सांगितले.

स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेल्या 11 चित्रपटांनी मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. असे असतानाही पैशांसाठी त्यांची मुलगी पॉर्नस्टार बनली आहे. स्पीलबर्ग आणि केट यांनी 1996 मध्ये मिकाएला हिला दत्तक घेतले होते. मिकाएला त्यांच्या सात मुलांपैकी एक असून आता ती पॉर्नस्टार झाली आहे.

mikaela

‘द सन’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मिकाएला हिने सांगितले की, माझा स्वभाव नेहमीच असा राहिला आहे. मला सुरुवातीला थोडा त्रासही झाला, कारण येथे लोक आताही सेक्सबाबत खुलेआम बोलत नाहीत. आशा आहे की आता माझ्याकडे पैशांची कमतरता असणार नाही. ती पुढे म्हणाले की, मी याबाबत आई-वडिलांनाही माहिती दिली आहे. मी ही कारकीर्दी निवडली म्हणून ते नक्कीच निराश झालेले नाहीत. विशेष म्हणजे याआधीही तिने काही सेक्स व्हिडीओ पोस्ट केले होते, मात्र सेक्स वर्करचे लायसन्स अद्याप तिला मिळाले नसल्याने तिला ते हटवाले लागले होते.

…म्हणून पॉर्न व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली
पैशांची कमतरता असल्या कारणाने पॉर्न व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. मला माझ्या आवडीचे काम करायचे होते. मी दिवस-रात्र ते काम करून थकून गेली होती, जे मला कधीच आवडले नाही. आता मी दुसऱ्यांना तृप्त करण्यास सक्षम झाली आहे. हे चांगले वाटते, कारण असे करताना मी कोणत्याही गोष्टींचे उल्लंघन करत नाही, असे मिकाएला म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या