मुंबईच्या रस्त्यावर दुधाचा पाट

38

सांताक्रुझ विमानतळानजीक दुधाचा टँकर पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडल्याने वाहतुकीचा तब्बल तीन तास खोळंबा झाला. पलटी झालेल्या टँकरमधून रस्त्यावर अक्षरश: दुधाचे पाट वाहिले. अखेर पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठय़ा शर्थीने टँकरचे भाग आणि टँकर रस्त्यातून बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या