ट्रम्प यांच्याविरोधात जनतेचे बंड! 80 लाख लोक उतरले रस्त्यावर!! इराण युद्ध आणि महागाईमुळे अमेरिकेत आंदोलनाचा वणवा 3,300 ठिकाणी निदर्शने

इराणविरुद्ध युद्ध सुरू करून संपूर्ण जगाला ऊर्जा संकटात ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेसह युरोप आणि दक्षिण आशियातील काही देशांमध्ये लाखो लोकांनी तीव्र निदर्शने केली. अमेरिकेमध्येच ट्रम्प यांच्याविरोधात जनता संतप्त झाली असून ट्रम्प यांना लोकांनी विदूषक म्हणत फलक झळकावले. अमेरिकेतील 50 राज्यांमधील एक-दोन नव्हे तर 3,300 शहरांमध्ये ‘नो किंग्स रॅली’मध्ये उतरून 80 लाखांपेक्षा जास्त … Continue reading ट्रम्प यांच्याविरोधात जनतेचे बंड! 80 लाख लोक उतरले रस्त्यावर!! इराण युद्ध आणि महागाईमुळे अमेरिकेत आंदोलनाचा वणवा 3,300 ठिकाणी निदर्शने