मंत्री गोगावलेंचे स्वप्न पुन्हा भंगले; रायगडमध्ये आदिती तटकरे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणार

महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा हट्ट धरणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाच्या … Continue reading मंत्री गोगावलेंचे स्वप्न पुन्हा भंगले; रायगडमध्ये आदिती तटकरे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणार