कानाखाली मारेन, बडतर्फ करेन; भाजपच्या मंत्रीणबाईंची भरसभेत ग्रामविकास अधिकाऱ्याला धमकी

महायुती सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा किती माज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भरसभेमध्ये आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर त्याला जागेवरच बडतर्फ करण्याचा इशारा दिला. यामुळे बोर्डीकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मेघना बोर्डीकर यांचा यासंदर्भातील व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार … Continue reading कानाखाली मारेन, बडतर्फ करेन; भाजपच्या मंत्रीणबाईंची भरसभेत ग्रामविकास अधिकाऱ्याला धमकी