मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले

महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिंदे गटाची भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे होत असलेल्या घुसमटीचा आज स्फोट झाला. मिंध्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकत आपली मळमळ बाहेर काढली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले