वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुण्यात महिला उतरल्या रस्त्यावर

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबलेल्या वारकरी कुटुंबातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ‘महिला आयोग झोपला काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय…’ अशा घोषणा देत अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून निषेध करण्यात आला. ‘गुलाबो गँग’ संघटनेच्या या आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने महिला … Continue reading वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुण्यात महिला उतरल्या रस्त्यावर