अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई
मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी ही कारवाई केली. अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी 8 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सर्वपक्षीय मराठी मोर्चाीच हाक देण्यात आली होती. सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार होता. मात्र तत्पूर्वीच … Continue reading अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed