मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग

मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट – 4 च्या पथकांनी मागील एक महिन्यापासून तेलंगणा राज्यातील चेरापल्ली येथे एका मोठ्या ड्रग्स कारखान्यावर कारवाई करत ती उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही आतापर्यंत सर्वात मोठी ड्रग्स कारवाई असून एम.डी. ड्रग्स बनविण्यासाठी पकडलेल्या 32 हजार लिटर केमिकल व 1 हजार किलो पावडर त्यात कच्चा … Continue reading मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग