वेटलिफ्टिंगमधील पदकाचा दुष्काळ संपला, मीराबाई चानूने 28 वर्षांनंतर जिंकले रौप्यपदक 

हिंदुस्थानी वेटलिफ्टिंगला तब्बल 28 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळाले आणि या ऐतिहासिक कामगिरीवर मीराबाई चानूने रौप्यपदकाची मोहोर उमटवली. महिलांच्या 49 किलो गटात एकूण 198 किलो वजन उचलत मीराबाईने रुपेरी यश संपादन केले. 1998 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने रौप्यपदक जिंकल्यानंतर हिंदुस्थानला वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई पदकासाठी तब्बल 28 वर्षे वाट पाहावी लागली हे विशेष. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो, … Continue reading वेटलिफ्टिंगमधील पदकाचा दुष्काळ संपला, मीराबाई चानूने 28 वर्षांनंतर जिंकले रौप्यपदक