मिस वर्ल्ड स्पर्धेतील मानुषीचा डान्स बघितला का?

102

सामना ऑनलाईन । मुंबई

मिस वर्ल्ड २०१७ चा किताब हिंदुस्थानच्या मानुषी छिल्लरने जिंकल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मानुषीने मिस वर्ल्ड स्पर्धेत दिलेल्या उत्तराने सर्वांचे मन जिंकले असतानातच आता या स्पर्धेतील तिच्या डान्सला देखील सर्वांची वाहवाह मिळत आहे. मानुषीचा मिस वर्ल्ड स्पर्धेतील डान्सचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या व्हिडीओत मानुषी ‘रामलिला’ या चित्रपटाच्या नगाडा संग ढोल बाजे या गाण्यावर डान्स करत आहे. पारंपारिक हिंदुस्थानी वेशात आणि शृंगारात मानुषी या गाण्यावर थिरकली आहे.

पहा मानुषीच्या डान्सचा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या