हनिमूनला गेलेले गायब जोडपे अखेर सापडले! पत्नीने दिलेली सुपारी, शिलाँगमध्ये आढळला पतीचा मृतदेह

23 मे पासून मेघालयातून एक बेपत्ता झालेले जोडपे चर्चेत होते. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी गायब झाल्यानंतर, अखेर या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. पत्नी सोनम रघुवंशी हिला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून शोधून काढले आहे. 17 दिवसांनंतर पोलिसांना सोनम रघुवंशी गाझीपूरच्या सोनम नंदगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका ढाब्यात सापडली. सध्या पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात … Continue reading हनिमूनला गेलेले गायब जोडपे अखेर सापडले! पत्नीने दिलेली सुपारी, शिलाँगमध्ये आढळला पतीचा मृतदेह