व्हिडिओ : मिताली राजचा डान्स तुम्ही पाहिला का?

44

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज (रविवार) हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. हिंदुस्थांनी महिला क्रिकेट संघ दमदार कामगिरी आणि मिताली राजच्या नेतृत्वाच्या जोरावर इथवर पोहचला आहे. संघातील सर्व खेळाडूंमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवरुन मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्तीचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा आहे.या व्हिडिओत मिताली आणि वेदा डान्स करताना दिसत आहेत. वेदा आणि मितालीचं अनोखं रूप या व्हिडिओत दिसत असून आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडिओ-

आपली प्रतिक्रिया द्या