हळदीमध्ये एक चिमूटभर ‘हा’ मसाला मिसळा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे

चांगल्या आरोग्यासाठी बहुतेक लोक त्यांची सकाळ कोमट पाण्याने किंवा डिटॉक्स वॉटरने सुरू करतात. तुम्ही तुमची सकाळ हळदीच्या पाण्याने सुरू केली तर तुम्हाला एकाच वेळी अनेक उत्तम फायदे मिळतील. सकाळी हळदीचे पाणी पिणे प्रभावी आहे. रिकाम्या पोटी घेतल्यास ते अधिक प्रभावीपणे शोषले जाते, विशेषतः कोमट पाण्यात आणि काळी मिरी मिसळल्यास. हळदीच्या पाण्यात चिमूटभर काळी मिरी पावडर … Continue reading हळदीमध्ये एक चिमूटभर ‘हा’ मसाला मिसळा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे