Skin Care- कच्च्या दुधात या 6 गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा, अनोखा ग्लो तर येईलच शिवाय त्वचा होईल मुलायम

कच्च्या दुधाने आणि स्वयंपाकघरातील वस्तूंनी सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवा, तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी दुधाचा नैसर्गिक क्लींजर आणि मॉइश्चरायझर म्हणून कसा वापर करता येईल हे देखील जाणून घ्या. हळद – कच्च्या दुधात चिमूटभर हळद मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेला एक अद्भुत चमक येते. हे चेहऱ्यावरील डाग, मुरुम आणि सूज कमी करतात. लग्न किंवा पार्टीपूर्वी चेहरा … Continue reading Skin Care- कच्च्या दुधात या 6 गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा, अनोखा ग्लो तर येईलच शिवाय त्वचा होईल मुलायम