MLC Election विदर्भात भाजपला जबरदस्त झटका, दोन्ही जागा गमावल्या

विदर्भात भारतीय जनता पक्षाला जबरदस्त झटका बसला असून नागपूरनंतर आता अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागाही भाजपने गमावली आहे. भाजप आणि संघाचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या विदर्भातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मविआचे सुधाकर आडबाले यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थीत नागो गाणार यांना पराभवाची धुळ चारली, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात मविआचे धीरज लिंगाडे यांनी … Continue reading MLC Election विदर्भात भाजपला जबरदस्त झटका, दोन्ही जागा गमावल्या