सचिन अहिर गद्दार गटात सामील; सर्व काही मिळाले, तरीही पळाले!

शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार गँग ऑफ गद्दारमध्ये सहभागी झाले. त्यापाठोपाठ विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर शिवसेना पक्षात सर्वकाही मिळाल्यानंतरही पळाले आणि गद्दार गटात सामील झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करून पक्षात मानाचे स्थान देण्यात आले. विधान परिषदेवर आमदार म्हणूनही त्यांना शिवसेनेकडून पाठविण्यात आले. यासह पक्षात … Continue reading सचिन अहिर गद्दार गटात सामील; सर्व काही मिळाले, तरीही पळाले!